नवरात्र उत्सव हा आपल्या हिंदू संस्कृती मध्ये एक महत्त्वाचा उत्सव समजला जातो. पण खास करून घटस्थापना म्हणून साजरा केला जातो. ह्या नऊ दिवसासाठी देवी आणि देव घटी बसले आहेत असे समजले जाते. काही पुराणात तर ह्या नऊ दिवसांमध्ये आदिशक्तीच आणि महिषासुर राक्षसासोबत तुंबळ युद्ध चालू होते आणि शेवटच्या दिवशी आदिशक्ती महिषासुर राक्षसाचा वध करते अशीही आख्यायिका आहे.
आश्विन शुद्ध प्रतिपदा या तिथीला देवीच्या घटांची स्थापना केली जाते. म्हणून ह्या नऊ दिवसांमध्ये आपल्या कुळाच्या देवता म्हणजे कुळदेव आणि कुळस्वामिनी याचं स्मरण म्हणून देवी देवतांच्या आरत्या आणि गाणी गाऊन जागरण केले जाते.
३. श्रीदेवीची आरती (दुर्गे दुर्गट)
४. श्रीनवरात्र आरती (अश्विन शुद्ध)
५. श्रीखंडेरायाची आरती (पिवळे निशाण)
७. आईचा जोगवा
१०. याग कोल्हापुरी
११. देवीच्या देऊळात
१४. माहूर गडावरी
१५. जय श्रीविश्वमाता
१६. श्रीकुलस्वामिनी
१७. आरती फुलवरा
१८. आरती देव्हारा
२१. खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन
२२. खंडेरायाच्या लग्नाला नवरी नटली
२३. भोळ्या भागताच्या घरी गोंधळाला ये ग
२५. आई उदे ग अंबा बाई आई उदे ग अंबा
२८. हालगी वाजते
२९. जाऊ जोगव्याला
३०. डम डम डमरूवाला
३१. श्रीदत्ताची आरती
३२. विठ्ठलाची आरती (युगे अठठावीस)
३३. विठ्ठलाची आरती (येई हो विठ्ठला)
३५. करुणाष्टके
Nice😍🙏🙏
ReplyDeleteThank you
DeleteApratim...
ReplyDeleteThank you
ReplyDeleteखुप खुप धन्यवाद
ReplyDeleteMast
ReplyDeleteThank you
Deleteहिंदू संस्कृती 👌👍💐
ReplyDelete👍👍Keep it up
ReplyDelete